मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे.
सातही धरणांमधील राखीव साठा मिळून 48 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे.
मुंबईतील सातही तलावांमध्ये किती पाणीसाठा?
शून्य टक्के
22.17 टक्के
19.58 टक्के
13.32 टक्के
5.27 टक्के
21.92 टक्के
28 टक्के