मुंबईत भारतीय हवाई दलाकडून एयर शोचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी सूर्यकिरण हवाई प्रात्यक्षिक पथक आणि 'सारंग' हेलिकॉप्टर प्रात्यक्षिक पथकाद्वारे हवाई प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

हा नेत्रदीपक एयर शो पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

मुंबईत किनाऱ्यावर वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी रविवारी एअर शोचा सराव केला

मुंबईत मरिन ड्राईव्हच्या आकाशात भव्यदिव्य एअर शो पाहायला मिळाला

वायूदलाची विविध विमानं यात सहभागी झाली होती

सूर्यकिरण विमानं आणि सारंग हेलिकॉप्टर्सची टीम एअरोबॅटिक्समध्ये सहभागी झाले

भारतीय हवाई दलाची वेगवेगळी प्रात्यक्षिकं मुंबईकरांना पाहायला मिळाली

सूर्यकिरण विमान यातील मुख्य आकर्षण होते



विमानांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांनी मरीन ड्राईव्हवर गर्दी केली होती.

Thanks for Reading. UP NEXT

बाईक इंजिनच्या पॉवर ला 'सीसी' मध्ये का सांगितलं जातं ?

View next story