मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली.

या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

तर 58 जण जखमी झालेत. तर 30 जणांना सुखरुप रेस्क्यू करण्यात आलंय.

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून

सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले आहे

या आगीमुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक याचा तपास करत आहेत.

गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीला ही आग लागली होती.

Thanks for Reading. UP NEXT

लालबागच्या राजासह मोठ्या बाप्पांना निरोप, गिरगाव चौपाटीवरील क्षणचित्रे

View next story