मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईत कमी होताना दिसत आहे.

मुंबईत आज 106 रुग्णांची नोंद झाली आहे.

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबईत शुक्रवारी 159 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,29,071 वर पोहोचली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 98.2 टक्के इतका झाला आहे.

सध्या मुंबईत 752 रुग्ण आहेत.

राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत.

मुंबईमध्ये 752 सक्रिय रुग्ण आहेत.