मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे.

ABP Majha
कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईत कमी होताना दिसत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईत कमी होताना दिसत आहे.

ABP Majha
मुंबईत आज 128 रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत आज 128 रुग्णांची नोंद झाली आहे.

ABP Majha
मुंबईत सोमवारी 172 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत सोमवारी 172 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

ABP Majha

मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,26,721 वर पोहोचली आहे.

ABP Majha

मुंबईचा रिकव्हरी रेट 98.1 टक्के इतका झाला आहे.

ABP Majha

मागील 24 तासांत मुंबईत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ABP Majha

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,719 झाली आहे.

ABP Majha

सध्या मुंबईत 1,666 रुग्ण आहेत.

ABP Majha

राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत.

ABP Majha