मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईत कमी होताना दिसत आहे.

मुंबईत आज 112 रुग्णांची नोंद झाली आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईत रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबईत बुधवारी 203 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,28,776 वर पोहोचली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 98.2 टक्के इतका झाला आहे.

मागील 24 तासांत मुंबईत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.

सध्या मुंबईत 845 रुग्ण आहेत.

राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत.