मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या मुंबईसह महाराष्ट्रात वाढत आहे.

आज मुंबईत 610 रुग्णांची नोंद झाली आहे.

वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

मुंबईत रविवारी 814 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,18,661 वर पोहोचली आहे.

सध्या मुंबईत 4,969 रुग्ण आहेत.

राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत.

मुंबईमध्ये 4969 सक्रिय रुग्ण आहेत.