मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे.
कोरोना रुग्णांची संख्या मुंबईसह महाराष्ट्रात वाढत आहे.
आज मुंबईत 1011 रुग्णांची नोंद झाली आहे.
वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.
मुंबईत शुक्रवारी 869 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,11,167 वर पोहोचली आहे.
मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,672 झाली आहे.
सध्या मुंबईत 5,852 रुग्ण आहेत.
रुग्ण दुपटीचा दर 863 दिवसांवर गेला आहे.
आणखी पाहा
डबल डेकर इलेक्ट्रीक बेस्ट बस मुंबईत दाखल
मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट
मुंबईत मंगळवारी 479 रुग्णांची नोंद