मुंबईकरांसाठी खुशखबर, डबल डेकर इलेक्ट्रीक बेस्ट बस मुंबईत दाखल



पहिल्या डबल डेकर इलेक्ट्रीक बेस्ट बसमधून गारेगार प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा



आता जवळजवळ संपलीये



मुंबईच्या रस्त्यांवर आता लवकरच डबल डेकर एसी बस धावताना दिसणार आहे



डबल डेकर एसी बस आज सकाळी



मुंबईत दाखल झाली आहे उद्या बसचं लोकार्पण होणार आहे.



जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रचा समावेश करण्याचा उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवला आहे.



यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे.



मार्च 2025 पर्यंत सर्व नवीन वाहन नोंदणींमध्ये 10 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचे लक्ष असलेल्या



EV धोरणासाठी सरकारने 930 कोटी रुपये मंजूर केले आहेत.