मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या मुंबईसह महाराष्ट्रात वाढत आहे.

आज मुंबईत 592 रुग्णांची नोंद झाली आहे.

वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

मुंबईत सोमवारी 584 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,13,499 वर पोहोचली आहे.

सध्या मुंबईत 5,769 रुग्ण आहेत.

मुंबईत आढळलेल्या नव्या 592 रुग्णांमध्ये 571 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 966 दिवसांवर गेला आहे.