मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या मुंबईसह महाराष्ट्रात वाढत आहे.

आज मुंबईत 867 रुग्णांची नोंद झाली आहे.

वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

मुंबईत शनिवारी 486 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,07,419 वर पोहोचली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 97.9 टक्के इतका झाला आहे.

रुग्ण दुपटीचा दर 1372 दिवसांवर गेला आहे.

राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत.