पत्नी साक्षी धोनीनं एक खास फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये झिवा धोनीनं (Ziva Dhoni) अर्जेंटिनाची जर्सी परिधान केलेली दिसत आहे

फिफा विश्वचषक 2022 मध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला.

अर्जेंटिनाची टीम वर्ल्ड चॅम्पियन ठरली तर लियोनेल मेस्सी या खेळाडूनं या मॅचमध्ये केलेल्या कामगिरीनं अनेकांची मनं जिंकली.

जगभरातील मेस्सीच्या चाहत्यांनी अर्जेंटिनाच्या विजयाचा जल्लोष केला.

नुकताच क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीनं एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे

साक्षीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये एमएस धोनी आणि साक्षीची मुलगी झिवानं अर्जेंटिनाची जर्सी परिधान केलेली दिसत आहे.

साक्षीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, लियोनेल मेस्सीनं ज्या जर्सीवर साइन केली आहे

ती जर्सी झिवा पाहात आहेत. त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये झिवानं ती जर्सी परिधान केलेली दिसत आहे.

झिवाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन देखील हा फोटो शेअर करण्यात आला आहे. 'लाइक फादर, लाइक डॉटर' असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.