भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली लूक्सच्य बाबतीत आहे अव्वल



मैदानावर पुन्हा एकदा फॉर्मात परतला आहे विराट



पण मैदानाबाहेर लूक्सच्या बाबतीत तो कायमच फॉर्मात



विराट अनेकदा सिंपल कॅज्युवल लूकमध्ये दिसतो.



पण यामध्येही तो अगदी धांसू दिसतो.



त्यामुळेच विराटच्या खेळासोबत त्याच्या स्टाईलचेही अनेक चाहते आहेत.



त्याची पत्नी अनुष्का टॉपची अभिनेत्री असल्यानं दोघंही एकदम स्टायलिश कपल आहेत.



फिटनेसवर कायमच कोहलीचं खास लक्ष असतं.



त्यामुळे तो अगदी फिट आहे.



ज्यामुळे त्याचा लूक आणखी दमदार दिसतो.



एखाद्या मॉडेललाही लाजवेल अशी स्टाईल क्रिकेटर विराट कोहली याची आहे.