शिर्डीचा 5 वर्षीय युग आणणार क्रिकेटचं 'नवयुग' युगचा खेळ पाहून रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी घेतलं त्याला दत्तक शिक्षणासह क्रिकेटचा खर्च उचलणार ग्रामीण भागातील शाळेत क्रिकेट प्रशिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या नितीन बारहाते यांचा मुलगा आहे युग. बालपणीपासून युगला आहे क्रिकेटचं वेड त्याच्या खेळाची दखल लाड यांनी घेतली आहे. इतरांच्या मुलांंना प्रशिक्षण देणाऱ्या नितीन बारहाते यांना स्वतःच्या मुलाची निवड होताच बसला सुखद धक्का युगचा आदर्श आहे सचिन तेंडुलकर युगच्या उपजत गुणांची दखल थेट दिनेश लाड यांनी घेतली क्रिकेट विश्वात नाव कमवण्याचं नितीन यांचं अधुर स्वप्न युग पूर्ण करणार