सुपरस्टार यशने आपला वाढदिवस मुलांसोबत साजरा केला आहे माझ्या प्रत्येक चाहत्याचे आणि शुभचिंतकांचे आभार मानतो असे यशने म्हटले आहे तुम्ही सर्व जण सुरक्षित राहा आणि काळजी घ्या असे आवाहन यशने चाहत्यांना केले आहे यशने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत 'नंदा गोकुळा' या टेलिव्हिजन मालिकेतून फिल्मी करिअरची सुरुवात करणारा यश आज मोठा स्टार बनला आहे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत यश 'रॉकींग स्टार' या नावाने ओळखला जातो. यशला एक मुलगा आणि एक मुलगी आहे