अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते



नुकतेच मृणालने साडीतील सुंदर फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे



या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर ग्रीनीश येलोच्या साडीमध्ये दिसत आहे



या साडीवर मृणालने डीप नेक ब्लाऊज परिधान केलं आहे



मोठे इअररिंग्स आणि मोकळे केसांसोबत सिंपल न्यूड मेकअप करत मृणालने हा लूक पूर्ण केला आहे



मृणालने अभिनयाची सरुवात छोट्या पडद्यापासून केली



मृणाल ठाकूरने 2018 साली 'लव सोनिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं



मृणाल ठाकूरने शाहिद कपूरसोबत 'जर्सी' चित्रपटात झळकली होती



यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसणार आहे



याशिवाय मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकणार आहे