अभिनेत्री हृताचा दुर्गुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. हृतानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. हृताचा मनमोहक अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हृताने शेअर केलेले फोटो अनन्या सिनेमाच्या प्रीमियर दरम्यानचे आहेत. हृताचा अनन्या सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हृताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 'टाइमपास 3' हा हृताचा चित्रपट 29 जुलैला रिलीज होणार आहे. ह्रताचा अनन्या हा चित्रपट 22 जुलै रोजी रिलीज झाला आहे. हृताची मन उडू उडू झालं ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर सुरू आहे. हृता नुकतीच प्रतीक शाहसोबत लग्नबंधनात अडकली आहे.