अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाची सरुवात छोट्या पडद्यापासून केली.

अभिनेत्री मृणाल ठाकूरचे ग्लॅमरस लूकमधील सुंदर फोटो समोर आले आहे.

या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर सिल्व्हर कलरच्या शॉर्ट स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये दिसत आहे.

या ड्रेसमध्ये मृणाल ठाकूर फारच सुंदर दिसत आहे.

न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांसह मृणालने हा लूक पूर्ण केला आहे.

मृणालने अभिनयाची सरुवात छोट्या पडद्यापासून केली.

मृणाल ठाकूरने 2018 साली 'लव सोनिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

मृणाल ठाकूरने शाहिद कपूरसोबत 'जर्सी' चित्रपटात झळकली होती.

यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसणार आहे. याशिवाय मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकणार आहे. सध्या मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.