अभिनेत्री मृणाल ठाकूर लवकरच जर्सी सिनेमात झळकणार आहे. मृणाल सिनेमापूर्वी सोशल मीडियावर तुफान सक्रिय आहे. नवं तिने नवं फोटोशूट देखील केलं आहे. एका डेनिम जम्पसूटमध्ये मृणाल दिसत आहे. मृणालच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जर्सी सिनेमात मृणाल शाहिद कपूर सोबत दिसणार आहे. यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसणार आहे. मृणाल नव्या जर्सीचं प्रमोशन देखील जोरदार करत आहे. मृणाल इन्स्टाग्रामवर सर्वाधिक अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर मृणालचे सध्या 4 मिलीयन फॉलोवर्स आहेत.