कांद्यात कमी कॅलरीज आणि जास्त पोषक तत्वे आढळतात.



कांद्यामध्ये व्हिटॅमिन-बी, फोलेट (B9) आणि पायरिडोसिन (B6) पुरेशा प्रमाणात असते.



कांद्याचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते.



कांद्याच्या कूलिंग इफेक्टमुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन केल्याने आपल्याला थंडावा मिळतो.



कांद्यामध्ये पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ असतात, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवता येते.



कांद्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स तुम्हाला जळजळीशी लढण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.