अभिनयासोबत सौंदर्याची श्वेता तिवारीची प्रेक्षकांवर जादू कायम 41 वर्षीय श्वेताच्या सौंदर्याने घायाळ होणाऱ्या चाहत्यांची संख्या वाढतच आहे इंडियन लूक असो किंवा वेस्टर्न लूक, श्वेता दोन्ही लूकमध्ये सुंदर दिसते साडीमधील तिचा लूक चाहत्यांना अधिकच घायाळ करतो पिवळी साडी आणि तिरकस नजर, या मादक अदांनी चाहते झाले घायाळ श्वेताचा हा लूक चाहत्यांच्या नजरा खिळवण्यासाठी पुरेसा आहे ब्लू साडी, सिंपल लूक तरीही श्वेता तिवारी कमालच दिसते लाल रंगाची साडी आणि नजाकत असलेली ही अदा गोल्डन साडी नेसलेली श्वेता जणू काही अप्सरा