अभिनेत्री मृणाल ठाकूरचं अगदी हटके फोटोशूट इन्स्टावर पोस्ट केलेले नवे फोटोज अगदीच वेगळे अंधारात केलेलं हटके फोटोशूट काही फोटोजतर ब्लरही आहेत. फोटोजमध्ये मृणाल अगदी दमदार लूकमध्ये दिसत आहे. मृणालच्या फोटोंवर तुफान लाईक्स अन् कमेंट मृणालचं वेस्टर्न ड्रेसमधील हे फोटोशूट अगदी खास मृणाल लवकरच जर्सी सिनेमात झळकणार इन्स्टाग्रामवर मृणालचे सध्या 4 मिलीयन फॉलोवर्स आहेत. तिचे अगदी फॅशनेबल फोटो इन्स्टावर असतात