1

लोणी, चीज, जॅम

2

खाकरा

3

ड्रायफ्रूट

4

झटपट बनणारे पदार्थ (Instant packet food )

5

चिवडा आणि लाडू

6

प्रोटीन बार

7

फळे

8

दाण्याची, तिळाची, खोबऱ्याची चटणी

9

तिखटमिठाच्या पुऱ्या

10

पराठे

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.