आजकाल बऱ्याच घरात वॉशिंग पाहायला मिळते.

वॉशिंग मशीन मध्ये अनेक प्रकार सुध्दा उपलब्ध बाजारात आहेत.

कपड्याच्या प्रकारा नुसार आपण मशीन मधले फीचर्स वापरून कपडे धुवू शकतो.

अगदी कमीत कमी वेळामध्ये कपडे धुवून निघतात.

अगदी कमी प्रयत्नामध्ये कपडे आपले स्वच्छ होतात.

प्रत्येकाला वॉशिंग मशीनचा वापर कारण अगदी सोप्प पडत

काही लोकांचं असं म्हण देखील आहे ,लोकरीचे कपडे वॉशिंग मशीन धुवू शकत नाही.

लोकरीचे कपडे मशीन मध्ये धुतल्यास कापडयांचे गोळे होतात आणि धागे सुध्दा निघतात.

यासाठी उपाय म्हणून तुम्ही 'वाईप्स' हे ऐकलं असेल त्याचा वापर आपण कपडे धुताना करू शकतो.

'वाईप्स' तुम्ही मशीन मध्ये टाकल्यास तुमचे कपडे स्वच्छ निघतात व कापडयांचे धागे गोळे निघत नाही.