छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे.

आज गोव्यामध्ये मौनी आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला

संध्याकाळी मौनी आणि सूरजसह बंगाली रितीरिवाजमध्ये विवाह सोहळा पार पडला.

मौनी रॉय लाल रंगाच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसत आहे.

या फोटोत लक्षवेधी ठरत आहे ती मौनी रॉयची ओढणी.

मौनीच्या ओढणीच्या बॉर्डरवर 'आयुष्मति भव:' संदेश लिहिला आहे.

मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत