अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचं मुंबईत आलिशान घर



महालासारख्या वाटणाऱ्या या बंगल्याचे फोटो नवाझुद्दीनच्या इन्स्टाग्रामवर



काही दिवासांपूर्वीच नवाझुद्दीनच्या घराचं काम पूर्ण



जुन्या घराच्या इंटीरियरची प्रेरणा घेऊन करवून घेतलं काम



नवाझुद्दीन घराबाहेरील गार्डनमध्ये करतो फोटोशूट




नवाझुद्दीनने घराचं नाव वडिलांच्या आठवणीत 'नवाब' असं ठेवलं आहे.

नवाझुद्दीन अनेक पुरस्कारांचा मानकरी



सध्याच्या घडीला हिंदीत आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसिद्ध