आध्या आनंद सोशल मीडियावरील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.



आध्या ही सध्या तिच्या 'क्रश्‍ड या सीरिजमधील अभिनयामुळे चर्चेत आहे.



आध्यानं या सीरिजमध्ये तिने आध्या माथुर ही भूमिका साकारली आहे.



आध्या आनंद ही 17 वर्षाची आहे.




आध्याचा जन्म सिंगापूरमध्ये झाला.


आध्याचे आई-वडील देखील सिंगापूरमध्ये राहतात

आध्यानं बॉम्बे बेगम्स या सीरिजमध्ये अभिनेत्री पूजा भटच्या मुलीची भूमिका साकारली.




बॉम्बे बेगम्स सीरिजमधील आध्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.