'माझा होशील ना' या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे घराघरांत पोहचलीये.



गौतमी सोशल मीडियावर सक्रिय असून, नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.



तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.



अभिनयाबरोबरच गौतमी एक चांगली गायिका देखील आहे. ती नेहमी तिचे गाण्याचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.



गौतमी मालिकेत जितकी चुलबुली होती, तितकीच खऱ्या आयुष्यात देखील ती चुलबुली आहे.



गौतमी केलेलं हे नवं फोटोशूट सध्या व्हायरल होतंय.