बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या अभिनयाबरोबरच हटके फॅशन स्टाईलसाठीही ओळखली जाते.
ABP Majha

अतिशय कमी कालावधीत हिंदी कलाविश्वात आणि ओघाओघानं आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपलं नाव मोठं करणारी ही देखणी अभिनेत्री.

दीपिकानं साकारलेल्या बहुतांश भूमिका तितक्याच वेगळ्या आणि रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या असतात. मग ती ‘पिकू’ असो, ‘शांतिप्रिया’ असो किंवा मग ऐतिहासिक रुपातील ‘राणी पद्मावती’ आणि ‘मस्तानी’ असो. प्रत्येक भूमिका ती खऱ्या अर्थानं जगली.

आजघडीला करिअरमध्ये यशाच्या या टप्प्यावर असूनही दीपिका तिच्या प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत घेते.

दीपिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे नवनवे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

ABP Majha

नुकतेच तिने झेब्रा स्टाईल हटके ‘ब्लॅक अँड व्हाईट’ कोट परिधान करून फोटोशूट केलंय; जे आता व्हायरल झालं आहे.