अभिनेत्री मौनी रॉयने लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत मौनी रॉय आणि सूरज नांबियारचा 27 जानेवारी 2022 रोजी शाही विवाहसोहळा पार पडला आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने पती सूरजसाठी खास पोस्ट करत तिचं प्रेम व्यक्त केलं आहे मौनी आणि सूरज यांचा शाही विवाह सोहळा गोव्यात पार पडला मौनी आणि सूरज 2019 मध्ये दुबईत एका पार्टीत भेटले होते पहिल्याच भेटीत सूरज नांबियार मौनी रॉयच्या प्रेमात पडला होता सूरजची आई रेणुका आणि वडील राजा यांच्याशीही मौनीचे चांगले संबंध आहेत मौनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि चाहत्यांना वेळोवेळी अपडेट देत राहते