थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताभिसरण वाढलं. ज्यामुळे चरबी वितळते. यासोबत थंड पाण्याने आंघोळ केल्याने रोगप्रतिकार शक्तीही सुधारते. थंड पाण्याने आंघोळ केल्याने तणावही कमी होतो. जर तुम्हाला डिप्रेशनचा त्रास असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल. थंड पाण्याने आंघोळ केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. थंड पाण्याने आंघोळ केल्यास तुमचे केस आणि त्वचा चमकदार होते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.