अलीकडेच मौनी रॉयचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत.



ज्यामध्ये तिची पूर्णपणे वेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे.



मौनीचे हे फोटो अनेकांना भुरळ घालत आहेत.



मौनी रॉयने अलीकडेच तिच्या आकर्षक स्टाईलने लोकांची मने लुटली आहेत.



मौनी रॉयने तिचे अनारकी स्टाइलमध्ये फोटोशूट केले आहे.



या संपूर्ण लूकमध्ये मौनी 21व्या शतकातील अनारकलीसारखी दिसत आहे.



मौनिचा हा लूक पाहून अनेकांना मधुबालाची आठवण आली आहे.