'KGF-2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून नवे रेकॉर्ड करत आहे.



तर या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने अवघ्या 7 दिवसांत 250 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.



या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात म्हणजेच रिलीजच्या 7 दिवसांत 700 कोटींहून अधिकचा वर्ल्ड वाइड व्यवसाय केला आहे



'बाहुबली 2' आणि 'दंगल'ला मागे टाकत हा चित्रपट अल्पावधीतच 250 कोटींचा टप्पा पार करणारा चित्रपट ठरला आहे.



'KGF-2' ने 'बाहुबली-1' च्या लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकले आहे.



दुसऱ्या आठवड्यातच हा चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल असा अंदाज व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे.