छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय ही सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.
ABP Majha

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय ही सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.

मौनीचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.
ABP Majha

मौनीचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.

मौनीनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
ABP Majha

मौनीनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

मौनीनं तिच्या रॉयल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
ABP Majha

मौनीनं तिच्या रॉयल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

ABP Majha

पिंक कलरचा लेहेंगा आणि हेवी इअरिंग्स अशा लूकमधील फोटो मौनीनं शेअर केले आहेत.

ABP Majha

'Belle writing her own story..'असं कॅप्शन मौनीनं या फोटोला दिलं आहे.

ABP Majha

फोटोमधील मौनीच्या पिंक अँड रेड लेहेंग्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

ABP Majha

मौनीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

ABP Majha

मौनीला इन्स्टाग्रामवर 26.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.

ABP Majha

मौनीच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.