अभिनेत्री क्रिती सेनन अभिनयासोबतचं तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. क्रिती सेननने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या ब्लॅक आणि व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. ती किलर लूकमध्ये पोज देत आहे. क्रिती सेनन प्रत्येक लूकमध्ये परफेक्ट दिसते. भारतीय असो वा वेस्टर्न परिधान प्रत्येक लूकमध्ये तिचा हॉट अँड बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. क्रितीचा जन्म 27 जुलै 1990 दिल्लीमध्ये झाला असून ती सुंदरा सध्या 32 वर्षांची आहे. क्रितीचे वडील सीए आणि आणि प्रोफेसर आहे. क्रितीने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनीयरींगचं पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेजमध्ये असताना क्रितीने मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर तिला दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. क्रिती सेनन हिनं 2014 साली आलेल्या हिरोपंती चित्रपटामधूल बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. क्रिती सेननने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. क्रिती सेनन एक इंजिनीयर आणि मॉडेलही आहे. बॉलिवूडमध्ये तिला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. क्रितीने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे.