केएल राहुलच्या नावावर 13 सामन्यात 30 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. फॅफ डू प्लेसिसनं 16 सामन्यात 23 षटकार मारले आहेत. ऋतुराज गायकवाडनं 16 सामन्यात 23 षटकार मारले आहेत. ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर 23 षटकारांची नोंद आहे. मोईन आलीनं 15 सामन्यात 19 षटकार मारले आहेत.