दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट आणि सिझलिंग अभिनयाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.



बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.



चित्रपटांसोबतच जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय दिसते.



लेटेस्ट फोटोशूटमध्ये जान्हवी कपूरने काळ्या रंगाचा ग्लिटर ब्लेझर परिधान केलेला दिसत आहे.



तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.



जान्हवीच्या या फोटोंवरून तुमचीही नजर हटणार नाही.



जान्हवीने तिचे केस मोकळे सोडले आहेत ज्यामुळे ती खूप सुंदर दिसतीये



तिने हाय हिल्सने तिचा लूक पूर्ण केला आहे.



जान्हवी कपूरचा Sizzling लूक...