रायडूने 16 सामन्यात 17 षटकार लगावले. शॉने 15 सामन्यात 18 षटकार ठोकले मयांकने 12 सामन्यात 18 षटकार ठोकले आहेत. मोईन अली 15 सामन्यात 19 षटकार लगावले. मॅक्सेवल 15 सामन्यात 21 षटकार ठोकले आहेत. फाफ 16 सामन्यात 23 षटकार ठोकले आहेत. ऋतुराजने 16 सामन्यात 23 षटकार ठोकले आहेत. या यादीत टॉपला राहुल असून त्याने सर्वाधिक 30 षटकार ठोकले आहेत.