अभिनेत्री रुबीना दिलायक ने नुकतेच काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.



रुबीनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



रुबीना दिलायकने पिवळ्या रंगाचा लेहंगा आणि मोठ्या डायमंड इअररिंगसोबत आपला लूक पूर्ण केला आहे.



या लूकमधील तिचा डोळ्यांच्या मेकअप विशेष लक्षवेधी आहे.



यासह तिने पोनी हेअर स्टाईल केली आहे.



रुबीनाचा हा लूक नेहमीप्रमाणेच चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.