महाराष्ट्रातील रत्नागिरीच्या अलाउद्दीनची दक्षिण आफ्रिकेत हवा



भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीत पंचगिरी



जगातील 497 वा पंच होण्याचा मान



दक्षिण आफ्रिके देशाचा 57 वा पंच



अलाउद्दीनच्या वडिलांनीही केली आहे पंचगिरी



अल्लाउद्दीन पालेकर मरायस इरास्मस यांना आपले गुरू मानतो.



अलाउद्दीन कुटुंबासोबत दक्षिण आफ्रिकेतचं राहण्यास आहे.



अल्लाउद्दीन 2006 पर्यंत दक्षिण आफ्रिकेमधील टायटन्स संघाकडून क्रिकेटही खेळला आहे.



पालेकरने 2014-15 मध्ये वानखेडे मैदानावर रणजी सामन्यात पंचगिरी केली आहे.



दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत सामन्यात अलाउद्दीन झळकला होता.