जगभरात अनेक धोकादायक प्राणी आढळतात.

ज्यांच्यापासून मानवाच्या जीवाला धोका असतो.

त्यातील काही प्राणी असे आहेत जे डोळ्याची पापणी लवताच एखाद्याला आपला शिकार बनवू शकता.

तुम्हला माहितीये का? कोणते आहेत हे जीवघेणे प्राणी.

1) माकड :

मानवाची उत्पत्ती जरी माकडापासून झाली असली तरी हेच माकड आता मानवासाठी धोकादायक ठरत आहे.

2) मच्छर :

मच्छर चावल्याने आपल्याला डेंगू सारखे आजार होऊ शकता.

3) विंचू :

विंचू हा एक विषारी प्राणी आहे. याने मनुष्यास दंश केला असता शरीराची आग होते.

4) हत्ती :

अनेक लोकांची हत्तीशी चांगली मैत्री असल्याचे आपण पाहिले असेलच. पण, हाच हत्ती तुमचा जीव देखील घेऊ शकतो.

5) वाघ :
भारतातील एकू ण वाघांच्या संख्येपैकी सुमारे ३५ टक्के वाघ हे संरक्षिता क्षेत्राबाहेर असल्याने त्यांच्यापासून मानवाच्या जीवाला धोका आहे.


6) साप :
सापांच्या अनेक प्रजाती पृथ्वीवर आढळतात. हे साप आपल्या विषाने क्षणांत कोणचाही जीव घेऊ शकतात.