बटाटा

बटाट्यामध्ये कार्बोहाइड्रेड, फायबर्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 6 असते, ज्यामुळे तुमचे योग्य पद्धतीने पोषण होऊ शकते.

बीट

बीट नियमित खाण्यामुळे रक्ताची कमतरता, सांधेदुखी अशा अनेक समस्या कमी होतात.

बीट

बीट खाण्यामुळे तुमच्या श्वसनसमस्यादेखील कमी होण्यास मदत होते.

मुळा

मुळ्यात प्रथिनं, कर्बोदकं, लोह असतं, ज्यामुळे मुळा नियमित खाण्यामुळे युरीनच्या समस्या कमी होतात.

मुळा

ताप आल्यावर मुळा खाण्याने ताप कमी होण्यास मदत होते.

मुळा

मुळव्याधीचा त्रास असणाऱ्या लोकांनी मुळा अवश्य खावा.

गाजर

गाजराचा रस आणि सॅलड देखील खाणं आरोग्यासाठी उत्तम आहे.

गाजर

गाजरामधील अ जीवनसत्व डोळ्यांसाठी महत्वाचे असते.

रताळ

पचनास हलकं असल्यामुळे आरोग्यास फायदेशीर.

रताळ

रताळ्यामध्ये नैसर्गिक साखरे असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी रताळ खाणे उत्तम

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.