दिवसभर ताजेपणा, उत्साह , सकारात्मक जाणवते आणि नैराश्य ,चिंता दूर होतात. थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील चरबी कमी होते. म्हणूनच वजन जास्त असलेल्या लोकांनी हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे चांगले. शरीरातील रक्ताभिसरण जलद होते जे हृदयासाठी खूप फायदेशीर असते. कोणत्याही प्रकारच्या संसर्गाशी संबंधित सूक्ष्मजीव मारतात. म्हणजेच सर्दी, कफ, फ्लूचा धोका कमी होतो. थंड पाण्यामुळे आपली त्वचा निरोगी आणि तजेलदार राहते. हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे मांसपेशींचा आकसलेपाणा दूर होतो. थंड पाणी डोक्यावर पडल्यास टाळू निरोगी आणि हायड्रेट राहतो. हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे झोप शांत लागते. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.