भारतात अनेकदा शहरांच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केले जातात.
ABP Majha

भारतात अनेकदा शहरांच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केले जातात.

सभोवतालच्या प्रदूषणामुळे शहरांमध्ये धूळ आणि घाण ही होतेच.
ABP Majha

सभोवतालच्या प्रदूषणामुळे शहरांमध्ये धूळ आणि घाण ही होतेच.

अनेक शहरांची ही परिस्थिती आहे की कचरा रस्त्यावर विखुरलेला दिसतो
ABP Majha

अनेक शहरांची ही परिस्थिती आहे की कचरा रस्त्यावर विखुरलेला दिसतो

पण भारत असे काही शहरे आहेत जे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जातत.

पण भारत असे काही शहरे आहेत जे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जातत.

जाणून घ्या कोणती आहेत ही शहरे.

ABP Majha

1) इंदूर, मध्यप्रदेश :

आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की इंदूर गेली पाच- सहा वर्षांपासून हे विजेतेपद जिंकत आहे.

ABP Majha

2) सुरत, गुजरात :

स्‍वच्छ शहरांच्या यादीत दुसरे नाव सूरत शहराचे आहे.

ABP Majha

3) नवी मुंबई, महाराष्ट्र :

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील तिसऱ्या स्वच्छ शहराच्या वर्गात समाविष्ट होणं हे एक आश्चर्य आहे.

ABP Majha

4) विजयवाडा, आंध्र प्रदेश :

हे सुंदर शहर समृद्ध इतिहास, संस्कृती आणि परंपरा याची साक्ष आहे.

ABP Majha

5) अहमदाबाद, गुजरात :

पाचव्या स्थानावर गुजरातचे आणखी एक शहर म्हणजे अहमदाबाद आहे.