Weight Loss Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी 'हे' मॉर्निंग रुटीन पाळा
Weight Loss Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी 'हे' मॉर्निंग रुटीन पाळा
Image Source: istock
सध्या अनेक जण लठ्ठपणा किंवा वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त आहेत.
सध्या अनेक जण लठ्ठपणा किंवा वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त आहेत.
Image Source: istock
वजन कमी करण्यावर तुमच्या पहाटेच्या सवयींचा खूप परिणाम होतो.
वजन कमी करण्यावर तुमच्या पहाटेच्या सवयींचा खूप परिणाम होतो.
Image Source: istock
झटपट वजन कमी करण्यासाठी कोणत्या सवयी चांगल्या आहेत, हे जाणून घ्या.
झटपट वजन कमी करण्यासाठी कोणत्या सवयी चांगल्या आहेत, हे जाणून घ्या.
Image Source: istock
सकाळी लवकर उठा.
सकाळी लवकर उठा.
Image Source: istock
पुरेशी झोप घेऊन सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा.
पुरेशी झोप घेऊन सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा.
Image Source: istock
सकाळी उठल्यावर सर्वात आधी पाणी पिणं चांगलं आहे.
सकाळी उठल्यावर सर्वात आधी पाणी पिणं चांगलं आहे. तुम्ही साधं पाणी किंवा लिंबू पाणी पिऊ शकता.
Image Source: istock
हेल्दी नाश्ता करून दिवसाची चांगली सुरुवात करा.
हेल्दी नाश्ता करून दिवसाची चांगली सुरुवात करा. istock
ब्रेकफास्टमध्ये प्रोटीनचा समावेश करा. यासाठी बदाम, अंडी, दूध, पनीर, डाळ या पदार्थांचं सेवन करा.
ब्रेकफास्टमध्ये प्रोटीनचा समावेश करा. यासाठी बदाम, अंडी, दूध, पनीर, डाळ या पदार्थांचं सेवन करा.
Image Source: istock
सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने शरीराला जास्त फायदा होतो.
सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने शरीराला जास्त फायदा होतो.
Image Source: istock
दररोज नियमित व्यायाम केल्याने झटपट वजन कमी करण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.