कच्चा टोमॅटो खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळत असल्याचे अनेकांचे मानाने आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. कच्चा टोमॅटो खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. जाणून घ्या काय आहेत कच्चा टोमॅटो खाण्याचे फायदे. 1) हृदयासाठी फायदेशीर मधुमेहाच्या रुग्णाने दररोज 1 कच्चा टोमॅटो खायला हवा. टोमॅटो तुमच्या शरीरातील फायबर तसेच मधुमेह कमी करण्यासाठी मदत करतो. 2) टोमॅटो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो. टोमॅटोच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. टोमॅटोचे सेवन केल्याने अनेक आजार दूर होण्यास मदत होते. 3) बद्धकोष्ठता टाळण्यासाठी उपयुक्त टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्वे तसेच फायबर असते. त्यामुळे रोज एक टोमॅटो खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.