मोरबीमध्ये मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळला. आतापर्यंत 136 हून अधिक लोकांचा मृत्यू. प्रशासनाकडून मदतकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. दुर्घटनास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे. मोदींनी मोरबीमध्ये बचाव आणि मदत कार्यात सहभागी असलेल्या लोकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बचाव कार्य कसं सुरु आहे, याचा आढावा घेतला.