जगातील सर्वात महाग फ्लाईट अबू धाबी ते न्यूयॉर्क सिटी पर्यंत जाते. (Photo Credit : Unsplash) या महागड्या फ्लाईटचं नाव इतिहाद एअरवेज आहे. (Photo Credit : Unsplash) ट्रॅव्हल मार्केटनुसार या फ्लाईटचं तिकीट 66 हजार डॉलर आहे. (Photo Credit : Unsplash) म्हणजेच वन वे साठी तिकीट आहे तब्बल 53 लाख डॉलर. (Photo Credit : Unsplash) यांच्या एअरबस 380 प्लेनचं इंटेरिअर कोणत्या महालापेक्षा कमी नाही. (Photo Credit : Unsplash) यात प्रवाशांसाठी आलिशान बेडरूम आणि सर्व लग्झरी सुविधा दिल्या जातात. (Photo Credit : Unsplash) या फ्लाईटचं तिकीट 20 लाखांपासून ते 50 लाखांपर्यंत आहे. (Photo Credit : Unsplash) याची प्रथम श्रेणी 430 वर्ग फूट जागा व्यापते. (Photo Credit : Unsplash) एमिरेट्स एअरवेजची लॉस एंजेलिस ते दुबई पर्यंत जाणारी दुसरी सर्वात महागडी फ्लाईट आहे. (Photo Credit : Unsplash) कोरिअन एअरच्या न्यूयॉर्क सिटी ते सोल पर्यंत जाणाऱ्या फ्लाईटचे तिकीट 23 लाख डॉलर आहे. (Photo Credit : Unsplash)