मोहम्मद सिराजने गोलंदाजीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले

मोहम्मद सिराजने गोलंदाजीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले

आयसीसीने आज क्रमवारी जारी केली.

फलंदाजीत शुभमन गिलने तर गोलंदाजीत सिराजने अव्वल स्थान पटकावले

सिराजने वर्ल्डकपमध्ये भेदक मारा केला.

बुमराहच्या साथीने सिराजने प्रतिस्पर्धी फलंदाजाची कंबरडे मोडले

सिराजने विश्वचषकात 10 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या



त्यामुळे सिरजाने पुन्हा पहिल्या स्थानावर कब्जा मिळवला.

सिराजने 709 रेटिंग गुणांसह अव्वल स्थान काबिज केलेय.

सिराजशिवाय कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहही अव्वल दहामध्ये आहेत.

सिराजने शाहीन आफ्रिदी, जोस हेजलवूड, अॅडम झम्पा याने मागे टाकत अव्वल स्थान पटकावलेय.