मॅक्सवेलच्या द्विशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला

मॅक्सवेलने दुखातग्रस्त असतानाही द्विशतक ठोकले या खेळीसह अनेक विक्रम ठोकले.

एकदिवसीय (चेंडूंमध्ये) सर्वात जलद द्विशतक करणारा मॅक्सवेल हा दुसरा खेळाडू ठरला.

एकदिवसीय सामन्यात सलामीवीर नसलेल्या व्यक्तीनं केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

एकदिवसीय सामन्यात सलामीवीर नसलेल्या व्यक्तीनं केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

मॅक्सवेलनं एकदिवसीय विश्वचषकातील तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली

मॅक्सवेलनं वनडेमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या केली

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम
49 : क्रिस गेल
45 : रोहित शर्मा
43 : ग्लेन मैक्सवेल
37 : एबी डिविलियर्स
37 : डेविड वॉर्नर


मॅक्सवेलनं कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीनं आठव्या विकेटसाठी 170 चेंडूत 202 धावांची नाबाद भागीदारी केली.



मॅक्सवेलनं विश्वचषकात कपिल देवचा विक्रम मोडीत काढला आहे.



कपिल देवनं सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक नाबाद 175 धावांची खेळी केली